जातेगाव ते टेंभूर्णी राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाचे काम सुरू करू – केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचे आश्वासन
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : जातेगाव ते टेंभूर्णी राष्ट्रीय महामार्ग ५१६ मधील करमाळा तालुक्यातून जाणाऱ्या क्षेत्राचे भूसंपादन करण्याची...
