- Page 72 of 528 -

Main Story

संपादकीय

राजकीय

मस्जिद परिसरातील वादातून दोन्ही गटांत मारामारी – दोन्ही गटावर गुन्हे दाखल

करमाळा(दि. २५): केम (ता.करमाळा) गावातील मस्जिद परिसरात सफाईच्या कामावरून झालेल्या वादाचे रुपांतर गंभीर मारामारी झाली. यामध्ये दोन्ही गटांचे एकूण १३...

घोटी येथे जुगारीवर पोलिसांचा छापा – ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल..

करमाळा(दि. २५): येथील पोलीस पथकाने २२ जुलै २०२५ रोजी घोटी येथील मारुती मंदिरासमोर पिंपळाच्या झाडाखाली सुरू असलेल्या पत्त्याच्या जुगारावर छापा...

बोरगाव रस्त्याचे काम रखडले; प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ग्रामस्थ संतप्त

करमाळा(दि. २३) जनसुविधा योजनेतून गेल्यावर्षी मंजूर झालेल्या येथील बोरगाव (भोगल वस्तीजवळील) रस्त्याचे काम प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या चार महिन्यांपासून रखडले असून,...

जात पडताळणी कार्यालयात एजंट–अधिकाऱ्यांच्या संगनमताने लूट सुरु असल्याची तक्रार – कारवाईची मागणी

करमाळा (दि.२३) : जात पडताळणी कार्यालय, सोलापूर येथे एजंटांचा सुळसुळाट वाढला असून, एजंट व काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने लाखो रुपयांची लाच...

जातेगाव – टेंभुर्णी महामार्गावर अजून आपण किती जीव घेणार आहात? – NHAI ने तक्रारीवर दिले उत्तर

करमाळा (दि.२३) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 561A वरील अहिल्यानगर ते जातेगावपर्यंतच्या रस्ता चौपदरीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे. परंतु जातेगाव–करमाळा- टेंभुर्णी...

केममधील नेत्रतपासणी शिबिरात २०० नागरिकांची तपासणी; सवलतीत चष्मे वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत

उत्तरेश्वर देवस्थानचे महंत जयंतगिरी महाराज यांची नेत्र तपासणी करताना केम(संजय जाधव) : ग्रामपंचायत केम व बुधराणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने...

वरकुटे येथे जमीनबांधाच्या  वादातून तिघांकडून  एकास बेदम मारहाण

करमाळा(दि.२२जुलै) : वरकुटे शिवारात जमिनीच्या बांधावरून झालेल्या वादातून चुलत भावाने कुटुंबीयांसह मिळून एकास मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध...

साडे येथे मटक्यावर छापा – एक इसम रंगेहाथ पकडला

करमाळा (दि.२२ जुलै): साडे गावातील बसस्टॅन्डजवळ मटका जुगार चालवत असलेल्या इसमावर पोलीसांनी छापा टाकून त्यास रंगेहाथ पकडले असून त्याच्याकडून मटका...

कोर्टी येथे किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा दुर्दैवी मृत्यू

करमाळा (दि. २१ जुलै) : कोर्टी येथील खंडोबा झोपडपट्टीत नळाच्या पाण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून गंभीर मारहाण होऊन एका मजुराचा मृत्यू...

करमाळ्यात बंदी असलेला नायलॉन मांजा जप्त – एकावर गुन्हा दाखल

करमाळा (दि. २१ जुलै) : करमाळा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुप्त माहितीच्या आधारे तात्काळ कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला...

error: Content is protected !!