संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची 646 जयंती मोठ्या उत्साहामध्ये संपन्न.. -

संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची 646 जयंती मोठ्या उत्साहामध्ये संपन्न..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची 646 जयंती मोठ्या उत्साहामध्ये करमाळा येथे करमाळा शहर तालुका चर्मकार समाजाच्यावतीने साजरी करण्यात आली याप्रसंगी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन चर्मकार समाजातील माजी नगरसेवक प्रकाशराव बागडे यांच्या हस्ते करण्यात आले

या कार्यक्रमप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे शहराध्यक्ष जगदीश अगरवाल, अमरजीत साळुंखे, प्राध्यापक नितीन तळपाडे उपस्थित होते. समाजातील चंद्रकांत पाटील, गणेश सातपुते, डी जी पाखरे, अशोक कांबळे, बाळासाहेब बागडे, डॉ तुषार गायकवाड, ॲड. दत्तात्रय सोनवणे, प्रमोद भाग्यवंत, रुपेश गायकवाड, मनोज गायकवाड, महादेव वाघमारे, आजिनाथ कांबळे, ताराचंद कांबळे, दत्तात्रय शेटे, डॉ महेश भोसले, बाळासाहेब कांबळे, अमोल गायकवाड, मोतीराम कांबळे, डॉ उदयसिंह गायकवाड, कांबळे एम व्ही, कांबळे सुनील, गायकवाड आनंद वाघमारे निरंजन चव्हाण महेंद्र कांबळे, अभिजीत कांबळे, बाळासाहेब बळी, भरतभाऊ कांबळे, श्रीकांत कांबळे, उदय गायकवाड, दत्ताभाऊ कांबळे, सुरज शिवा नाना कांबळे किरण खराडे कारंडे, सुनील वाघमारे, संजय कांबळे पंढरीनाथ कांबळे कैलास खराडे वालचंद माने बरोटे सर.. व सर्व समाज बांधव या कार्यक्रमासाठी उपस्थित होता. या कार्यक्रमासाठी चंद्रकांत पाटील सर व गणेश सातपुते सर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!