खाली दिलेल्या फॉर्म मध्ये सभासदाचे पूर्ण नाव व संपूर्ण पत्ता भरावयाचा आहे.
सभासद होण्यासाठी लागणारी फी फोन पे / गुगल पे/ पेटीएम यासारख्या युपीआय पेमेंट अँप द्वारा करावे.
पेमेंट केल्यानंतर पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट सेव्ह करा. हा स्क्रीनशॉट Transaction ID सह फॉर्म मध्ये जोडायचा आहे.
पेमेंट करण्यासाठी खाली दिलेल्या स्कॅनरचा वापर करा अथवा थेट हा नंबर सर्च करा. 9822058106 (Account Name – Sachin Baburao Hirade)
सभासद होण्याची फी – २०० रुपये आहे.
तुमचे पेमेंट पूर्ण झाल्याचे आमच्याकडून वेरिफीकेशन झाल्या नंतर तुमच्या इमेल / मोबाईल नंबर वर सभासदत्व पूर्ण झाल्याची माहिती तुम्हाला २४ तासाच्या आत दिली जाईल.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक – 9822058106/8805238464