दर घसरल्याने केळी उत्पादक अडचणीत – MSP, हमी खरेदी व नुकसानभरपाईसाठी रश्मी बागल यांच्याकडून मुख्यमंत्र्यांकडे निवेदन
करमाळा:सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना सध्या मिळत असलेला अत्यल्प दर आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळे तीव्र आर्थिक संकटाचा सामना करावा...
