दहावीत सोलापूर जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहूमान मिळविलेल्या करमाळ्यातील शिवांजलीचा, जगताप विद्यालयाकडून सत्कार
करमाळा (संदेश प्रतिनिधी) - शहरातील कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाची विद्यार्थिनी शिवांजली महेश राऊत हिने 99.40% गुण मिळवून सोलापूर जिल्ह्यात प्रथम...