प्रा.अरुण चोपडे यांना पीएच.डी. पदवी प्रदान – जल शुद्धीकरणाच्या दिशेने मोलाचे संशोधन
करमाळा(दि.1): प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालय, करमाळा येथील रसायनशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक श्री अरुण सुभाष चोपडे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर...
