२२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पोथरे–कामोणे शिवरस्ता अतिक्रमणमुक्त; शेतकऱ्यांकडून तहसीलदारांचा सत्कार
पोथरे-कामोणे येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांचे आभार व्यक्त करत बांधावरच त्यांचा सत्कार केला. करमाळा: गेल्या सुमारे बावीस वर्षांपासून अतिक्रमणामुळे...
