वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी – युवासेनेकडून तहसीलदारांना निवेदन
केम(संजय जाधव): करमाळा तालुक्यात मे महिन्यात झालेला अवकाळी पाऊस तसेच सप्टेंबर–ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई पंधरा दिवसांत...
