करमाळ्यात मुथा नॉलेज फाउंडेशनचा भव्य गुणगौरव सोहळा संपन्न-यश आडकरला ८० लाखांची स्कॉलरशिप
करमाळा/संदेश प्रतिनिधीकरमाळा, ता.१२: “तिमिरातून तेजाकडे” या ध्येयमंत्राला साकार रूप देत मुथा नॉलेज फाउंडेशन आणि इंटरनॅशनल विनर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने...
