बातम्या Archives - Page 261 of 423 -

बातम्या

आंदोलनानंतर लोकवर्गणीतुन करमाळा-हिवरवाडी रस्त्याचे खड्डे बुजविण्यास सुरुवात

करमाळा(संदेश प्रतिनिधी) - करमाळा- हिवरवाडी या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे हैराण झालेल्या हिवरवाडीकरांनी शासनाकडून रस्ता दुरुस्तीची कुठलीही कार्यवाही झाली नसल्याने लोकवर्गणी मधून...

शाखाधिकारी राजेंद्र रणसिंग यांची सोलापूर येथील जिल्हा बॅंकेत बिगरशेती कर्ज विभाग प्रमुखपदी निवड…

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे टाकळी (ता.करमाळा) येथील शाखेचे शाखाधिकारी राजेंद्र रणसिंग यांची...

राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोलापूर जिल्हाध्यक्षपदी अभिषेक आव्हाड यांची निवड

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी करमाळा शहरातील राष्ट्रवादीचे अभिषेक आव्हाड यांची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित...

परतीच्या पडलेल्या पावसावर रब्बीच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) - केम परिसरात पावसाने दडी मारल्याने खरीपाचा हंगाम वाया गेला. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला व जनावरांच्या...

१५ ऑक्टोबरला आदिनाथचा बॉयलर पेटणार

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - येत्या रविवारी दिनांक 15 ऑक्टोबर रोजी आदिनाथनगर (जेऊर) येथील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा २८ व्या गळीत...

ऊत्तरेश्वर मंदिरात विद्यागिरी महाराज यांची पुण्यतिथी साजरी

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) - केम येथील श्री ऊत्तरेश्वर मंदिरात विद्यागिरी महराज यांची सालाबादप्रमाणे पुण्यतिथी साजरी करण्यात आली याचे संयोजक श्री...

दुर्गसेवक करमाळाकर यांची येत्या रविवारी दुसरी स्वच्छता मोहीम – इच्छुकांनी सहभागी होण्याचे आवाहन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) -  करमाळा शहराला एक ऐतिहासिक वारसा असून या शहराचा इतिहास जर जपायचा असेल तर आपल्याला येथील ऐतिहासिक...

लग्नाच्या नावाखाली २० वर्षांच्या युवतीकडून दोघांची फसवणूक

करमाळा(संदेश प्रतिनिधी) - सध्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याचे चित्र असून याचा फायदा घेत फसवणुकीचे नवनवीन प्रकार रोज समोर येत...

बिटरगाव (श्री) येथे कीर्तन महोत्सवाचे आयोजन

करमाळा(संदेश प्रतिनिधी) - करमाळा तालुक्यातील बिटरगाव (श्री) येथे २६ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर दरम्यान कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे....

बिटरगाव (वांगी) ग्रामस्थांतर्फे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी तसेच राजकीय क्षेत्रातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी तसेच राजकीय क्षेत्रातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार बिटरगाव वांगी (ता.करमाळा)...

error: Content is protected !!