बातम्या Archives - Page 7 of 393 -

बातम्या

शिक्षक हा फक्त गतीच नव्हे तर योग्य दिशा देणारा दीपस्तंभ-डॉ. हिरडे.

करमाळा(ता.५): शिक्षक हा समाजाला फक्त गतीच नव्हे तर योग्य दिशा देणारा दीपस्तंभ असतो. देशाचे भवितव्य घडवण्याचे काम शिक्षक करत असतो....

पुरग्रस्तांना तातडीची आर्थिक मदत वाटप- तहसीलदार शिल्पा  ठोकडे

तहसीलदार शिल्पा ठोकडे करमाळा(संदेश प्रतिनिधी): तालुक्यातील पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या कुटुंबांना शासनाकडून तातडीची आर्थिक मदत वाटप करण्यात आली असून प्रत्येकी दहा हजार रुपये...

शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला- बागलगटाकडून हल्ला केल्याचा आरोप-हल्ल्याशी आमचा संबंध नाही – बागल

करमाळा(संदेश प्रतिनिधी) : शिवसेना (शिंदे गट) चे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर काल शनिवारी (ता.४) सकाळी हिवरवाडी रस्त्यावर मांगी येथील लांडगे...

वीट येथे भीषण अपघात — अंजनडोहचे तिघेजण जागीच ठार- कारमधील अनेकजण जखमी

करमाळा: वीट गावाजवळ शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात अंजनडोह येथील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून...

आधुनिक शेतीतील आदर्श कार्याबद्दल धुळाभाऊ  कोकरे यांना पुण्यात ‘अहिल्यारत्न’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा, ता.५: कुगाव  येथील प्रगतिशील शेतकरी  धुळाभाऊ केरू कोकरे यांना शेती क्षेत्रात अधुनिक  तंत्रज्ञानाचा वापर करून भरघोष उत्पादन घेऊन अन्य...

जिल्हा परिषद शाळा, केम येथे कन्या पूजनाचा उपक्रम साजरा

केम(संजय जाधव): केम(ता.करमाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत,  नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त कन्या पूजन कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक रंगतदार...

करमाळ्यात आज विषमुक्त भाजीपाला बाजारचे आयोजन

करमाळा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आज (रविवार, दि. ५ ऑक्टोबर) विषमुक्त भाजीपाला बाजार भरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला...

करमाळ्यात धनगर समाजाचा रास्ता रोको

करमाळा(दि.३):– धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी जालना येथे दीपक बोऱ्हाडे यांनी १७ सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू होते. काल...

संगमेश्वर विद्यालय व पतंजली योग समितीकडून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना धान्यकिट व शैक्षणिक साहित्याचे वाटप

करमाळा(दि. ३) : करमाळा तालुक्यातील श्री संगमेश्वर विद्यालय, संगोबा व पतंजली योग समिती, इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त विद्यार्थ्यांना व...

उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांच्याकडून आवाटी येथील पूरग्रस्तांना मदत

करमाळा (दि.३): सीना नदीला आलेल्या पुरपरिस्थितीत आपले सर्वस्व गमावलेल्या आवाटी येथील पूरग्रस्तांना सालसे (ता.करमाळा) गावच्या कन्या व सध्या ठाणे जिल्ह्यात प्रांताधिकारी...

error: Content is protected !!