करमाळ्यात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती विविध कार्यक्रमाने साजरी – 56 रक्तदात्यांनी केले रक्तदान..
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : करमाळा शहरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती विविध कार्यक्रमाने उत्साही वातावरणात साजरी...