केम-पोथरे–जातेगाव येथील तलावाच्या कामावर भ्रष्टाचाराचे आरोप – १६ डिसेंबरला पुण्यात प्रहारचे अर्धनग्न आंदोलन
केम(संजय जाधव):करमाळा तालुक्यातील केम, पोथरे व जातेगाव येथील रूपांतरित साठवण तलावाच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, या प्रकरणाची...
