राजकीय Archives - Page 12 of 123 -

राजकीय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळ्यात २२ जुलैला रक्तदान शिबीर

करमाळा (दि.२०): महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर भारतीय जनता पार्टीतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमाचा...

करमाळा तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

करमाळा (दि. १६) : करमाळा तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकामध्ये (2025-2029) सरपंचपदाच्या आरक्षणासाठी बिंदूनामावली जाहीर करण्यात आली आहे. काल...

वांगी क्र.२ च्या सरपंचपदी गणेश जाधव यांची बिनविरोध निवड

करमाळा (दि. १५): करमाळा तालुक्यातील वांगी क्र.२ येथे १५ जुलैला सरपंच निवडीची बैठक झाली. या बैठकीत वांगी क्र. २ ग्रामपंचायतीच्या...

केम येथील भुयारी मार्गाचे संजयमामा शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन – विद्यमान आमदारांच्या कार्यपद्धतीवरती टीकास्त्र

केम (संजय जाधव) : शुक्रवारी दिनांक 11 जुलै रोजी केम येथील भुयारी मार्गाचा उदघाटन करमाळ्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या...

मुंबईत करमाळा तालुक्यातील अनेक नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

करमाळा (दि. ८ जुलै) : राज्यातील राजकीय समीकरणे बदलत असताना करमाळा तालुक्यात देखील असाच बदल होऊन अनेक प्रमुख नेते व...

नियोजित ऊत्तरेश्वर औद्योगिक वसाहतीसाठी मलवडीवरून नवीन लाईन मंजूर

केम (संजय जाधव): केम येथील नियोजित श्री ऊत्तरेश्वर औद्योगिक वसाहतीसाठी व लिंबोणी मळ्यासाठी मलवडी लाईनवरून नवीन लाईन मंजूर करण्यात आली...

प्रा. रामदास झोळ यांचा उद्या भाजपमध्ये जाहीर प्रवेश

करमाळा (दि.६): दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ हे उद्या, दिनांक ८ जुलै रोजी मुंबई येथील भाजप कार्यालयामध्ये...

भाजप शहराध्यक्षपदी अगरवाल, तर सरचिटणीसपदी झिंजाडे आणि सुरवसे यांची निवड

करमाळा(दि.५) – भारतीय जनता पक्षाच्या करमाळा शहर करमाळा शहराध्यक्षपदी जगदीश अगरवाल, तर नितीन झिंजाडे आणि आजिनाथ सुरवसे यांची मंडळ सरचिटणीसपदी...

आमसभेत विचारता न आलेल्या प्रश्नांची लेखी उत्तरे नागरीकांना द्यावीत : संजय घोलप यांची मागणी

करमाळा(दि. 4): करमाळा तालुक्याची 2024-25 सालासाठीची आमसभा दिनांक 30 जून रोजी पार पडली. या आमसभेत विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांची लेखी...

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने वारकऱ्यांना मोफत औषध वाटप व आरोग्य तपासणी

करमाळा(दि. 28): पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरणाचा उपक्रम देवळाली...

error: Content is protected !!