करमाळ्यात दुय्यम निबंधक कार्यालय बांधकामासाठी 1 कोटी 69 लाख रुपये निधी – करमाळ्यात बांधकामासाठी आतापर्यंत 55 कोटी रुपये मंजूर : आ.संजयमामा शिंदे
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : करमाळा शहरातील दुय्यम निबंधक श्रेणी 1 या कार्यालयाच्या बांधकामासाठी 1 कोटी 69 लाख...
