‘जगदिशब्द फाऊंडेशन’च्यावतीने कोरोना मध्ये वडील गमावलेल्या मुलांना तिसऱ्या वर्षीही शैक्षणिक साहित्याची मदत..
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : कोरोनामध्ये वडील गमावलेल्या शेटफळ (ता.करमाळा) येथील सोमनाथ माने यांच्या मुलांना 'जगदिशब्द फाऊंडेशन'च्यावतीने तिसऱ्या...
