संभाजी ब्रिगेडने विविध तलाठी कार्यालयास शाहू,फुले आण्णा भाऊ साठे, डॉ आंबेडकर यांच्या प्रतिमा दिल्या भेट

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) – करमाळा तालुक्यातील जेऊर येथील संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जंयती निमित्त शिवराय फुले शाहू आंबेडकर व अण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या प्रतिमा चिखलठाण, वरकटणे व वांगी-1 या तलाठी कार्यालयास प्रतिमा भेट दिल्या तसेच आतापर्यंत १००० शासकीय कार्यालयास व शासकीय अधिकाऱ्यास या प्रतिमा भेट देण्यात आल्या.

यावेळी आर के वळेकर मंडल अधिकारी जेऊर,ए.जे.डोणे तलाठी चिखलठाण,वरकटणे,एम.वाय.हेड्डे तलाठी वां-१ तसेच पुणे विभागीय कार्याध्यक्ष नितीन खटके, निलेश पाटील ,संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष, अतुल निर्मळ, विश्रनाथ सुरवसे , रासपा महिला आघाडी तालुका अध्यक्षा, शारदाताई सुतार ,शरद वाघमोडे ,रणजीत कांबळे, आजिनाथ माने, सागर बनकर ,सुहास शिंदे, पप्पू कांडेकर, अभिजीत म्हमाणे, महेश जगताप, आजिद उपादे, इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!