Ajit Talekar Archives -

Ajit Talekar

नियोजित ऊत्तरेश्वर औद्योगिक वसाहतीसाठी मलवडीवरून नवीन लाईन मंजूर

केम (संजय जाधव): केम येथील नियोजित श्री ऊत्तरेश्वर औद्योगिक वसाहतीसाठी व लिंबोणी मळ्यासाठी मलवडी लाईनवरून नवीन लाईन मंजूर करण्यात आली...

श्री उत्तरेश्वर देवस्थान विकासासाठी २ कोटी निधी मंजूर

केम (प्रतिनिधी/संजय जाधव): करमाळा तालुक्यातील केम येथील जागृत देवस्थान श्री उत्तरेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा दर्जा ब मध्ये वर्ग करण्यात आला. ग्रामीण...

केम येथील रेल्वे पुलाखालील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाला सुरवात – अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न लागला मार्गी

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : केम (ता. करमाळा) येथील रेल्वे पुलाखालील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचा प्रलंबित प्रश्न प्रहार संघटना व श्री. उत्तरेश्वर युवा...

गावाचा विकास हेच माझे ध्येय राहणार – नूतन सरपंच सारिका कोरे

केम (प्रतिनिधी/संजय जाधव)  -  केमच्या जनतेने माझ्यावर सरपंच पदाची जी जबाबदारी टाकली तिला कोणत्याही प्रकारे तडा जाऊ न देता, ही...

केम ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सारिका कोरे

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) - करमाळा तालुक्याचे लक्ष लागलेल्या केम ग्रामपंचायत सरपंच पदी शिवसंभो ग्रामविकास पॅनल मोहिते-पाटील गटाच्या सौ सारिका कोरे...

केम | उमेदवारांचा होम-टू-होम प्रचार – प्रचारात महिलांचा मोठा सहभाग

फोटो | सरपंच पदाचे उमेदवार १) मनीषा देवकर २) सारिका कोरे | पॅनल प्रमुख - ३) अच्युत तळेकर ४) अजित...

मागील १५ वर्षात केलेल्या कामांमुळे आमचीच सत्ता येणार – अजित तळेकर

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) - मागील १५ वर्षात केम ग्रामपंचायतीत केलेल्या चांगल्या कामाची पोहच पावती म्हणून केम मधील जनता आम्हाला पुन्हा...

कंदर-केम-रोपळे रस्त्याचे रुंदीकरण व उड्डाण पुलासाठी निधी मंजूर करण्याचे बांधकाम विभागाला दिले फडणवीसांनी आदेश

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) - कंदर-केम-रोपळे रस्त्याच्या रुंदीकरण व मजबुतीकरणासाठी हॅम योजने अंतर्गत निधी मंजुर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

पाण्यात झोपुन अडकलेला टमटम काढावा लागला – केम रेल्वे बोगद्या जवळील घटना

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) - केम-रोपळे रोडवरील रेल्वे बोगद्या जवळ रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साचते. वाहन चालकाला...

२०२४ ला जर आमदार झालो तर करमाळा तालुक्याचं नंदनवन केल्याशिवाय मी राहणार नाही – माजी आमदार नारायण पाटील

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) : २०२४ ला तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा मी जर आमदार झालो तर या तालुक्याचं नंदनवन केल्याशिवाय...

error: Content is protected !!