स्वच्छता विभागाच्या ठेकेदाराचे १० लाख रुपयांचे डिपॉझिट जप्त करण्यात यावे – महेश चिवटे
करमाळा (दि.८): करमाळा नगरपालिकेच्या स्वच्छता विभागात कार्यरत असणाऱ्या ५३ कामगारांचे मागील तीन महिन्यांपासून ठेकेदाराकडून पगार थकवण्यात आले आहेत. या सर्व कामगारांचे...