मांगी तलाव संदर्भात खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची दिल्लीत बैठक -१५ जानेवारीपर्यंत तलाव कुकडी प्रकल्पात विलीन होणार : गणेश चिवटे
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नामुळे येत्या १५ जानेवारीपर्यंत मांगी तलाव कुकडी प्रकल्पात विलीन...
