तालुक्यात सुरु असलेल्या अनधिकृत सेतू केंद्रांची चौकशी करून कारवाई करावी – तहसीलदारांना निवेदन
केम(संजय जाधव):करमाळा तालुक्यातील जेऊर, उमरड आणि पांगरे गावांमधील काही मंडळ अधिकाऱ्यांच्या संगनमताने अनधिकृत सेतू केंद्रांमधून नागरिक आणि शेतकऱ्यांची उघड लूट...
