Sanjay Jadhav Archives - Page 6 of 8 - Saptahik Sandesh

Sanjay Jadhav

केममधील राजाभाऊ तळेकर विद्यालयास “संत सोपानकाका स्वच्छ व सुंदर शाळा” पुरस्कार प्रदान

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) - केम येथील राजाभाऊ तळेकर विद्यालयाला "संत सोपानकाका स्वच्छ व सुंदर शाळा" या स्पर्धेत द्वितीय क्रमांक देण्यात...

केम येथे हरिनाम सप्ताह व भागवत कथेचे आयोजन

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) - केम येथील श्री ऊत्तरेश्वर मंदिरामध्ये अधिक मास निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथेचे आयोजन करण्यात...

केममध्ये डेंग्यू चिकनगुनिया साथीच्या रोगाबाबत जनजागृती अभियान संपन्न

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) - केम येथील श्री ऊत्तरेश्वर हायस्कूल मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र केम यांच्या वतीने डेंग्यू, चिकनगुनिया,साथीचे रोगांबाबत...

करमाळा बस स्थानकावर काँक्रिटीकरणासाठी दोन कोटी निधी मंजूर – माजी आमदार नारायण पाटील

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) - करमाळा बस स्थानकात सिमेंट काँक्रिटीकरणचे काम लवकर सुरू होणार असून त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर...

पाण्यात झोपुन अडकलेला टमटम काढावा लागला – केम रेल्वे बोगद्या जवळील घटना

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) - केम-रोपळे रोडवरील रेल्वे बोगद्या जवळ रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साचते. वाहन चालकाला...

केम केंद्राची शिक्षण परिषद केंद्रशाळा संपन्न

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) - जुलै २०२३ या महिन्याची केम केंद्राची शिक्षण परिषद केंद्रशाळा केम या ठिकाणी संपन्न झाली. या शिक्षण...

केम-रोपळे रस्त्याची मोठी दुरावस्था – शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आंदोलनाचा इशारा

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) : केम-रोपळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे हा रस्ता १५ ऑगस्ट पर्यंत दुरूस्ती न केल्यास शिवसेना...

सातोली गावात एसटी येताच ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत गाडीचे केले पूजन

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) - करमाळा ते टेंभुर्णी ( केम वडशिवणे,सातोली,कंदर मार्गे) या एसटी गाडीची अनेक दिवसांपासून सातोली येथे मागणी...

केमचे ऊत्तरेश्वर देवस्थान जागृत स्वयंभू शिवलिंग

केम/ संजय जाधवकरमाळा तालुक्यातील केम येथे श्री उत्तरेश्वर बाबांचे प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. या गावात जागृत ग्रामदैवत शिवलिंग असलेले उत्तरेश्वर...

उस्मानाबादचे उपशिक्षणाधिकारी रावसाहेब मीरगणे यांचा टेंभूर्णी येथे सत्कार संपन्न

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) - उस्मानाबाद जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी रावसाहेब मीरगणे यांची शिक्षण उपसंचालक पुणे कार्यालयात शिक्षण उपनिरीक्षक...

error: Content is protected !!