शेटफळ येथे लबडे परिवाराच्यावतीने भागवत कथेचे आयोजन – भागवत कथा सोहळ्याला भाविकांमधुन उस्फुर्त प्रतिसाद..
करमाळा / संदेश प्रतिनिधी : महाशिवरात्रीच्या पर्वकाळात शेटफळ तालुका करमाळा येथे सुरू असलेल्या भागवत कथा सोहळ्याला भाविकांमधुन उस्फुर्त प्रतिसाद मिळत...