April 2024 - Page 2 of 10 - Saptahik Sandesh

Month: April 2024

रणजितसिंह निंबाळकर यांना मताधिक्य देण्याचा वाशिंबे येथील समर्थकांचा निर्धार..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : आ.संजयमामा शिंदे , रश्मी बागल तसेच गणेश चिवटे यांच्यामुळे वाशिंबे (ता.करमाळा) विविध विकास...

करमाळ्यात उद्या शरद पवारांची सभा – धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचार सभेत माजी आमदार नारायण पाटील यांचा जाहीर प्रवेश..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : माढा लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ उद्या (ता.26)...

सेवानिवृत्त अभियंता प्रकाश कोळेकर यांचे निधन

करमाळा / संदेश प्रतिनिधिकरमाळा,ता.25: येथील सेवानिवृत्त अभियंता प्रकाश कोळेकर यांचे निधन झाले आहे.गेल्या काही महिन्यापासून ते आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर...

मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ करमाळा तालुक्यात विविध सभा संपन्न

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांचा निवडणूकीच्या...

नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ करमाळा तालुक्यात विविध ‘प्रचार सभा’ व पदयात्रा संपन्न

सावडी येथील प्रचार सभेतील छायाचित्र करमाळा (संदेश प्रतिनिधी) - माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी...

‘भाजपा’चे ‘कमळ’चिन्ह चक्क डोक्यावर कोरले – नाईक-निबांळ्कर यांच्या प्रचारार्थ करमाळ्यातील भाजपच्या कार्यकर्त्याचा अनोखा प्रचार..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : सध्या लोकसभा निवडणुकीची धांदल उडाली असून प्रत्येक पक्षाचे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते वेगवेगळ्या...

करमाळा डिजिटल मिडिया पत्रकार संघटनेच्यावतीने ‘राजा माने’ यांचा कार्य गौरव – विविध पुरस्काराने सोहळ्याचे आयोजन

करमाळा / संदेश प्रतिनिधी :करमाळा : करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्यावतीने जेष्ठ पत्रकार राजा माने कार्य गौरव पुरस्कार सोहळ्याचे...

प्रफुल्ल शिंदे यांच्याकडून करमाळा येथील हनुमान मंदिरास एलईडी बोर्ड भेट

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - करमाळा येथील रहिवासी व व्यावसायिक प्रफुल्ल शिंदे यांच्यावतीने करमाळा शहरातील छत्रपती चौक येथील पुरातन हनुमान मंदिरास...

शिवसैनिकांचा स्वाभिमान गहाण पडू देणार नाही – साईनाथ अंभगराव

केम (संजय जाधव) : करमाळयात शिवसैनिकांची ताकद मोठ्याप्रमाणात असून प्रामाणिक पणे काम करणाऱ्या शिवसैनिकांच्या पाठिशी खंबीर पणे उभा असून निष्ठावंत...

error: Content is protected !!