April 2024 - Page 8 of 10 - Saptahik Sandesh

Month: April 2024

दिग्विजय बागल वाचनालयात उभारली पुस्तकांची गुढी…

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : मांगी (ता.करमाळा) येथे दिग्विजय बागल सार्वजनिक वाचनालय मध्ये 'पुस्तकांची गुढी' उभा करून मराठी...

जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी लहानवयातच मुलांना उत्तम इंग्रजी शिक्षण देणे गरजेचे : प्राचार्य जयप्रकाश बिले

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी लहानवयातच मुलांना उत्तम शिक्षण संस्काराची गरज असून, त्यासाठी भैरवनाथ प्रतिष्ठानच्यावतीने...

उत्तरेश्वर विद्यालयात सायकल बँक आणि रंगकामाचे उद्घघाटन

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) - श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम याठिकाणी रविवार दिनांक 31 मार्च 2024 रोजी संस्थामाता...

लोकसभेच्या चर्चा – दुष्काळाचा मोर्चा

लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून, माढा मतदारसंघात भाजपा उमेदवार बदलणार का.. मोहिते-पाटील विरोधकाकडून उभे राहणार का..? लढत कशी होणार..? यावर...

मकाई संचालक मंडळाच्या चौकशीकामी न्यायालयाचा पोलीसांना आदेश..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : मकाई सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यास ऊसाच्या बिलाची रक्कम न...

धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केमसह तालुक्यातील विविध गावांचा केला भेट दौरा

मोहिते पाटिल यांनी केम येथील मारुती पारखे यांच्या निवास्थानी भेट दिली केम (संजय जाधव) माढा लोकसभेसाठी इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते...

संघर्षमय जीवनातून यशस्वी वाटचाल करत उद्योजक विजय पवार यांचे कार्य प्रेरणादायी : डॉ.ॲड बाबुराव हिरडे

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा तालुक्यामध्ये विजयदादा पवार यांनी संघर्षमय जीवनातून यशस्वी वाटचाल करत सामाजिक चळवळीत योगदान देण्याचे काम...

८ तास वीजपुरवठा होणेबाबत लवकरच तोडगा काढू : उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : उजनी धरणावरती सोलापूर ,पुणे आणि अ.नगर या ३जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे भवितव्य धरणातील पाण्यावरती...

करमाळ्यात प्रथमच महिलांसाठी पर्यावरण पूरक रंगपंचमी साजरी

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : शहरामध्ये महिलांसाठी पर्यावरण पूरक रंगपंचमी साजरी करण्यात आली .या आगळ्यावेगळ्या उत्सवामध्ये हजारो महिला उस्फूर्तपणे सहभागी झाल्या...

error: Content is protected !!