2024 - Page 49 of 137 -

Year: 2024

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कुणबी मराठा जात पडताळणी त्वरित करण्यात यावी – जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

करमाळा / संदेश प्रतिनिधी करमाळा : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कुणबी मराठा जात पडताळणीस विलंब न लावता त्वरित करून मिळावी...

जेऊरचे सुपुत्र अभिनेते सुहास गायकवाड यांना “राज्यस्तरीय युवा कलाभूषण पुरस्कार प्रदान

करमाळा (दि.२२) - जेऊर (ता.करमाळा) गावचे सुपुत्र नाट्य अभिनेता आणि चित्रपट अभिनेता सुहास सुनिल गायकवाड यांना "राज्यस्तरीय युवा कलाभूषण पुरस्कार...

घोटी ग्रामस्थांची ३ कोटी ३७ लाखाची फसवणूक – रेवणन्नाथ ननवरे यांचे विरूध्द गुन्हा दाखल..

करमाळा / संदेश प्रतिनिधी करमाळा : घोटी येथील ग्रामस्थांकडून शेअर्स मार्केट मध्ये पैसे गुंतवून जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून ३...

आरोपीला फाशी, गृहमंत्र्यांचा राजीनामा या मागण्यांचे तहसीलदारांना दिले निवेदन

केम (संजय जाधव) -  बदलापूर येथे चार वर्षाच्या बालिकांवरती अत्याचार करण्यात आला याच्या निषेधार्थ व आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी तसेच...

करमाळा येथे ‘मुख्याध्यापक कार्यशाळा’ संपन्न

करमाळा (दि.२१) -   प्राथमिक शिक्षण विभाग सोलापूर जिल्हा परिषद व  करमाळा तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग यांचे वतीने आयोजित करण्यात...

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त करमाळा येथे अभिवादन   

करमाळा (दि.२१) -  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा करमाळा या शाखेच्या वतीने २० ऑगस्ट हा डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृतिदिन...

जेऊर येथे 22 ऑगस्ट व 23 ऑगस्ट रोजी ‘कर्मयोगी व्याख्यानमाला’ – न्यायमूर्ती कोळसे-पाटील व पत्रकार संजय आवटे यांची व्याख्याने..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा :  माजी आमदार नारायण पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गेली 14 वर्षे जेऊर (ता.करमाळा)...

२२ ऑगस्टला नवी मुंबई येथे संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन

करमाळा (दि.२१) -  येत्या गुरूवारी (दि 22 ऑगस्ट)  नवी मुंबई मधील वाशी येथे संभाजी ब्रिगेडचे २७ वे राज्यस्तरीय अधिवेशन पार...

करमाळा येथील उद्योजक ओंकार अडाणे यांना महाश्रेष्ठ उद्योजक पुरस्कार प्रदान

करमाळा (दि.२१) -  करमाळा येथील सोन्याचे व्यापारी व युवा उद्योजक ओंकार अडाणे यांना २०२४ चा महाश्रेष्ठ उद्योजक पुरस्कार मिळाला आहे....

हिसरे येथील जस्मिन शेखची असिस्टंट ऑडिट ऑफिसर पदी निवड

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : हिसरे (ता.करमाळा) येथील कुमारी जस्मिन जहीर शेख हिची केंद्र सरकारच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन...

error: Content is protected !!