रिटेवाडी उपसा सिंचनसाठी स्वतंत्र बैठक हवी! विविध रस्त्यांच्या प्रश्नांचे एकनाथ शिंदेंना निवेदन
करमाळा(दि.१८): रिटेवाडी उपसा सिंचन योजने संदर्भात उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोबत स्वतः बैठक लावावी तसेच...