भालेवाडीच्या तानुबाई शिंदे यांचे निधन - Saptahik Sandesh

भालेवाडीच्या तानुबाई शिंदे यांचे निधन

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा,ता.1: भालेवडी (ता. करमाळा) येथील तानुबाई आदिनाथ शिंदे (वय – ८९ )यांचे परवा (ता.29) रहात्या घरी वृध्दपकाळाने निधन झाले.  त्यांच्या  मागे सुना, नातवंडे असा परिवार  आहे.कै.दादासाहेब आदिनाथ शिंदे, माजी व्यवस्थापक विदर्भ कोकण ग्रामीण बँक , करमाळा यांच्या मातोश्री तर डॉ.रोहित दादासाहेब शिंदे (M.S. Ortho) पंढरपूर यांच्या आजी होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!