करमाळा शहरात सीसीटीव्ही लावण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा-आमदार शिंदे यांना दिले निवेदन
करमाळा (दि.३१) – करमाळा शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात यावे अशा मागणीचे पत्र धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठाण व शहरातील व्यापारी संघटनेने आमदार संजयमामा शिंदे यांना दिले. यावेळी सीसीटीव्ही निधी उपलब्ध करून देईल असे आश्वासन आमदार शिंदे यांनी यावेळी दिले.
यावेळी धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठाण व मनसे तालुकाध्यक्ष अध्यक्ष संजय (बापु) घोलप, LIC ईन्सरून्स चेतन किंगर, सोलापूर जि.सराफ व सुर्णकार असो.मा.राधेश्याम देवी, कै.बल्लाराम वस्ताद बाहेर तालीम, मा.भैय्या राठोड,किराणा व्यापारी असो.मा.रीतेश कटारीया करमाळा तालुका केमिस्ट अॅण्ड ड्रिगिस्ट असो,.मा.रविद्र बरीदे, करमाळा कापड असो. मा.पप्पु शेट सिंधी, केशव प्रतिष्ठाण व भाजपा शहराध्यक्ष मा.जगदिश अग्रवाल, लोकमान्य टिळक मंडळ मा.अतुल फंड ,वर्धमान मेंटल मा.स्नेहल कटारीया, करमाळा डाॅक्टर असो.मा.डाॅ.सुहास कुलकर्णी, रहनुमा चॅरिटेबल सोशल वेल्फेअर संस्था मा.आझाद शेख, वंचित बहुजन आघाडी मा.यशपाल कांबळे, छत्रपती शिवाजीमहाराज तरूण मंडळ मा.संजय सावंत,
श्री.गिरदरदास देवी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी ,करमाळा तालुका लॅब असो.नेर्लेकर, चोपडे गुरूजी, संत गजानन ईलेक्ट्रीकल लक्ष्मीकांत ठोंबरे, रीध्दी सिध्दी बहुउद्देशीय महिला सामाजिक संस्था भावना गांधी, करमाळा मोबाईल डिलर असो. राजेश कटारीया, खोलेश्र्वर आरती मंडळ नागेश गुरव, यांच्या सह विनय ननवरे, प्रविण जाधव डाॅ.अविनाश घोलप, दिपक थोरबोले,जोतीराम लावंड यश दोशी अशोक गोफणे योगेश काळे यश जाधव मा.संजय भालेराव मा.राजाभाऊ बागलमा.सुरज शेख मा.शहाजी ठोसर मा.नरेंद्र ठाकुर मा.विश्र्वनाथ घोलप,नानासाहेब मोरे मा.अशपाक जमादार,अजिंक्य पाटील,फुरकान काझी मा.नागेश दुधाट मा.आकाश कवडे,अमर करंडे मा.स्वप्निल कवडे मा.सचिन कणसे मा.सोनु झाडबुके मा.कोथमिरे राजाभाऊ कुंभार,संतोष घोलप, गोट्या जाधव विवेक ननवरे वैभव गायकवाड आदीजन यावेळी उपस्थित होते.