श्रीदेवीचामाळ येथील बापुराव चव्हाण यांचे निधन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरातील महात्मा गांधी विद्यालयाचे कर्मचारी व श्रीदेवीचामाळ येथील रहिवासी बापुराव नामदेव चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. बापूराव चव्हाण यांनी अनेक वर्षे महात्मा गांधी विद्यालयात कर्मचारी म्हणून नोकरी केली. पेपर विक्रेते विजय चव्हाण यांचे धाकटे बंधु होते.


