‘मकाई’ कारखान्याची निवडणुक लढविणाऱ्या पात्र-अपात्र उमेदवाराची यादी जाहीर – बागल विरोधी अनेक पदाधिकाऱ्यांचे अर्ज अपात्र..

0

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : 

करमाळा (ता.२२) : श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची निवडणुक लढविणाऱ्या उमेदवाराची पात्र व अपात्रची यादी आज (ता.२२) निवडणुक निर्णय अधिकारी सोपान टोंपे यांनी करमाळा तहसील कार्यालय येथे प्रसिद्ध केली असून, यामध्ये प्रा.रामदास झोळ तसेच सवितादेवी राजेभोसले यांचे अर्ज अपात्र ठरले आहे.

या निवडणूकीसाठी पात्र उमेदवार…

भिलारवाडी ऊस उत्पादक गट : आप्पा जाधव, सुनीता गिरंजे, रामचंद्र हाके, मंगल हाके, अजित झुंजुर्णे, बाबुराव अंबोधरे, संतोष झांजुर्णे.
वांगी उत्पादक मतदार संघ : सचिन पिसाळ, तुकाराम पिसाळ, युवराज रोकडे, मनीषा दौंड व अमित केकान.
चिखलठाण ऊस उत्पादक गट : सतीश निळ, दिनकर सरडे, निर्मला इंगळे.
मांगी ऊस उत्पादक गट : दिनेश भांडवलकर, रोहित भांडवलकर, अमोल यादव, रवींद्र लावंड, सुभाष शिंदे व हरिश्चंद्र झिंजाडे.
महिला राखीव मतदार संघ : सुनीता गिरंजे, कोमल करगळ, अश्विनी झोळ, शांता झोळ.
इतर मागासवर्ग प्रतिनिधी : अनिल अनारसे.
अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रतिनिधी मतदारसंघ : आशिष गायकवाड व सुषमा गायकवाड.
भटक्या विमुक्त जाती व विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघ : बापू चोरमले व राजश्री चोरमले.
सहकारी संस्था व पणन संस्था प्रतिनिधी मतदारसंघ : नवनाथ बागल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!