भिवरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सविता सुळ तर उपसरपंचपदी डाॅ.भाऊसाहेब शेळके
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : भिवरवाडी (ता.करमाळा) हे गाव विभक्त होऊन पहिल्यादा ग्रामपंचायत निवडणुक झाली असून, या ग्रामपंचायतीवर बागल व शिंदे गटाची सत्ता आली आहे, सरपंचपदी सविता रामचंद्र सुळ तर उपसरपंचपदी डाॅ.भाऊसाहेब रोहिदास शेळके यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी एकच फॉर्म आल्याने त्यांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे. यावेळी भारत राऊ साळुंके, विश्वनाथ जाधव, युवराज मांढरे, डॉ.राखुडे, सतीश देशमुख, पांडुरंग राखुडे,ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब राखुडे,ग्रामपंचायत सदस्य गायत्री शेळके,मामा मांढरे,विठ्ठल जनार्दन आरकिले विकास आरकिले,आनंद शेळके, सुनील सुळ, माऊली सातव,अतुल आरकिले,भिमराव सुळ, बबन शेटे, समाधान कोरे,प्रमोद साळुंके,चंद्रकांत सुळ, पंडित सरडे,पांडू सुळ, नितीन शेटे,पांडुरंग जाधव,विशाल जगताप, अभिजित मांढरे, शिवाजी आरकिले,दत्ता साळुंके, विठ्ठल आरकिले,बापू जाधव, बापू आरकिले,किरण साळुंके,आबा साळुंके,भैरु आरकिले,दिपक ढाणे आदी उपस्थित होते.
तसेच मंगेश जगताप,आगतराव मांढरे, सचिन जाधव,सुभाष शेळके, श्रीहरी जाधव,अण्णा जाधव, बापू मांढरे,गणेश जाधव, बाळू जाधव, राजेंद्र देशमुख,बाळू सातव, अशोक सुळ, विशाल देशमुख, आकाश देशमुख, सुभाष वाघमारे, शंकर दूरगुडे, युवराज यमगर,कल्याण इंदलकर,संजय आरकिले,मोहन जगताप,ज्ञानेश्वर जगताप,सचिन आरकिले,सोमनाथ आरकिले,भाऊ आरकिले,राजू शेळके,सलीम मुलाणी, प्रभाकर ढाणे,किरण जाधव, बापू जाधव,अकबर शेख, ज्ञानेश्वर पाटील लाला महाडिक, राहुल पोळ,रमेश जाधव,शिवा कांबळे, वैभव पाबळे,दत्ता पाबळे ,सचिन पाबळे,भाऊ पवळ ,मंजु केंगार,माणिक कांबळे, आबा जाधव, भैरू प्रकाश आरकिले,तुषार पाटील, दत्ता जाधव, रिजवान मुलाणी, वसीम मुलाणी,विकास जाधव,युवराज जाधव,सुरेश आरकिले,रमेश महाडिक, दिपक शिंदे, दादा सातव, अक्षय सातव,विनोद जाधव, प्रकाश पाटील, मारुती आरकिले,भाऊ पाबळे ,नवा शेळके किरण साळुंके, माणिक कांबळे आदी उपस्थित होते.