ऊत्तरेश्वर बाबांच्या शिवलिंगास केली आकर्षक सजावट - Saptahik Sandesh

ऊत्तरेश्वर बाबांच्या शिवलिंगास केली आकर्षक सजावट

केम (संजय जाधव) – केम येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर मंदिरामध्ये दर सोमवारी शिवलिंगास वेगवेगळ्या रूपात सजावट केली जाते त्याप्रमाणे काल सोमवारी (दि.२९) आकर्षक सजावट मंदिरांचे पुजारी सोमनाथ गुरव शूभम कंदरकर, बळीराम गुरव यानी केली सोमवारी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. ही पुजा सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. या सजावटी चे भाविकांनी कौतुक केले.

येथील श्री ऊत्तरेश्वर मंदिरामध्ये दर सोमवारी व प्रत्येक सणाला त्या सना प्रमाणे वेगवेगळ्या रूपात पुजा केली जाते हि सजावट मंदिराचे पुजारी सोमनाथ गुरव व शुभम कंदरकर यानी केली या पुजेमुळे भाविकांचे मन प्रसन्न होते.

राहुल कोरे, केम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!