कोंढार-चिंचोलीत श्रीदत्त जन्मोत्सव समितीचा आदर्श उपक्रम-
विविध क्षेत्रातील मान्यवरांचा केला सन्मान
करमाळा/संदेश प्रतिनिधीकरमाळा, ता.३०:कोंढार-चिंचोली येथे श्रीदत्त जन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित जाहिर व्याख्यान व सामाजिक पुरस्कार प्रदान सोहळा २०२५ उत्साहात पार पडला....
