केमचे कुंकू कारखानदार केवळ व्यवसाय करीत नसून हिंदू धर्माचे रक्षण करण्याचे कार्य करीत आहेत- ह.भ.प. संग्राम भंडारे
केम (संजय जाधव): तालुक्यातील केम येथील ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर मंदिरात हिंदू नववर्षापासून दर महिन्याला शिवरात्र उत्सव साजरा केला जातो. त्यानुसार...
