यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी
करमाळा (दि.४) : येथील विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांमध्ये महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहांमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती संपन्न झाली. क्रांतीज्योती...
