लोकनेते दिगंबररावजी बागल कृषी व औद्योगिक महोत्सवाची कार्यक्रम पत्रिका जाहीर – राज्यातील विविध मान्यवरांची असणार उपस्थिती
करमाळा तालुक्याचे माजी आमदार व माजी मंत्री स्व. दिगंबरराव बागल यांच्या जयंतीनिमित्त करमाळा येथे कृषी व औद्योगिक महोत्सव आयोजित केला...