- Page 402 of 519 -

Main Story

संपादकीय

राजकीय

करमाळा शहरात होणारे प्रदूषण थांबविण्याचे ‘विठ्ठल रिफाईन्ड शुगर’ कारखान्याला आदेश..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : श्री.विठ्ठल रिफाईन्ड शुगर प्रा.लि.पांडे, ता.करमाळा या कारखान्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत माजी आमदार जयवंतराव जगताप...

‘विधवा महिला, कष्टकरी व्यक्ती, उल्लेखनीय कामगिरी केलेले युवक यांचा सन्मान’ आदी विधायक उपक्रमांनी कविटगाव मध्ये शिवजन्मोत्सव साजरा

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) : कविटगाव (ता.करमाळा) येथे शिवजयंती कार्यक्रम हा विविध विधायक कार्यक्रम आयोजित करून पार पाडला. यात विधवा...

वीटमधून मोटारसायकलची चोरी

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : घरासमोर लावलेली मोटारसायकल हॅन्डल लॉक तोडून चोरट्यांनी चोरून नेली आहे. हा प्रकार २८ डिसेंबरच्या मध्यरात्री घडला...

कोंढेज येथून पंधरा वर्षाच्या मुलीस पळवून नेले

करमाळा : पंधरा वर्षाच्या मुलीस अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले आहे.या प्रकारची फिर्याद या मुलीच्या बहिणीने दिली आहे. यात...

चौदा वर्षाची मुलगी बाळेवाडी येथून पळाली

करमाळा : चौदा वर्षाची मुलगी बाळेवाडी येथे राहत असताना रात्रीच्या अंधारात पळून गेली आहे. याप्रकरणी तिच्या आईने पोलीसात तक्रार दिलेली...

दिलीप तळेकर यांची कुर्डूवाडी जनता सहकारी बँकेच्या संचालक पदी सलग चौथ्यांदा निवड

केम (प्रतिनिधी /संजय जाधव ) : केम (ता. करमाळा) येथील माजी जिल्हा परिषद सदस्य ज्येष्ठ नेते दिलीप तळेकर यांची कुर्डूवाडी...

जेऊरच्या भारत महाविद्यालयातील प्रशासकीय कर्मचारी बेमुदत संपावर..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : महाराष्ट्र राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या सहा मागण्यासाठी विद्यापीठ व महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संपावर...

गणपती फार्मसीमध्ये शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिरात 50 रक्तदात्यांचे रक्तदान..

करमाळा /संदेश प्रतिनिधी : करमाळा : अकोले खुर्द (ता.माढा) येथील गणपती औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात शिवजयंतीनिमीत्त ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे...

‘करमाळा विविध कार्यकारी सोसायटी’वर “सांवत गटाची” एक हाती सत्ता..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : करमाळा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी या संस्थेची निवडणुक आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली...

कविटगाव शाळेतील ‘अक्षर स्पर्धेत’ कु.स्वरांजली पांडव हिचे सुयश..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : कविटगाव (ता.करमाळा) येथील जि.प.शाळा येथील प्राथमिक शाळेत अक्षर स्पर्धा घेण्यात आली, यामध्ये कु.स्वरांजली...

error: Content is protected !!