पांडे व तरटगावच्या कार्यकर्त्यांचा आमदार संजयमामा शिंदे गटात जाहीर प्रवेश…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : पांडे (ता.करमाळा) येथील माजी आमदार नारायणआबा पाटील यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी विठ्ठल कार्पोरेशन म्हैसगांव येथे आमदार संजयमामा शिंदे यांची भेट घेऊन आमदार शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला आहे. तसेच तरटगांव (ता.करमाळा) येथील बागल गटाच्या कार्यकर्त्यांन विठ्ठल कार्पोरेशन म्हैसगांव येथे जावून आमदार संजयमामा शिंदे यांची भेट घेवून शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला आहे.
यावेळी लव्हे गावचे सरपंच विलासदादा पाटील, पै.अनिल पवार,पै.शिवाजी नरोटे, डॉ.मा.शेद्रे, समाधान कोळेकर,म्हैसगांवचे युवा नेते.लक्ष्मण पाटील तसेच पांडे गावातील प्रमुख दादा विटकरी, माजी सरपंच किशोर दुधे, सामाजिक कार्यकर्ते सिकंदर तांबोळी,वि.का.सोसायटीचे संचालक उमराव दुधे,ग्रा.पं.सदस्य, ज्ञानदेव क्षिरसागर, प्रमोद कुंभार, बळीराम अवसरे,.रमेश घोरपडे, सुभाष मेंढापूरे, गणेश घोरपडे, अकबर मुजावर, शहाजी रासकर, भागवत राऊत, रामदास भोसले, भिमराव भोसले, युवराज आंधळकर, रंगनाथ मेंढापूरे, अर्जून व्यवहारे, लखन दुधे, लखन विटकर, राजू खारे, अजय मुजावर,.वैभव मोहळकर, यश जाधव व ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच कै.गुरूदास(बप्पा) जाधव-पाटील यांचे नातू विलासराव पाटील, प्रकाश पाटील, बबलू पाटील, सुभाष घाडगे, समाधान जाधव, संतोष नलवडे, तुषार लेंढवे, महादेव जाधव, संदीप घाडगे, संतोष जगदाळे, नानासाहेब जाधव, संजय जगदाळे, युवराज जगदाळे, नवनाथ काळे, दादासाहेब इजारे, दत्तू जाधव, विशाल लेंढवे, काशिनाथ काळे व ग्रामस्थ तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.