सिना कोळेगाव धरणातुन भोत्रा बंधाऱ्यात उन्हाळी आवर्तन पाणी सोडण्याबाबत आवाटी, नेरले येथील शेतकऱ्यांची मागणी..
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा (ता.२३) : सिना कोळेगाव धरणातुन भोत्रा बंधाऱ्यात उन्हाळी आवर्तन पाणी सोडण्याबाबत आवाटी, नेरले (ता.करमाळा)...
