क्राईम Archives -

क्राईम

अपघातात आईचा मृत्यू; वडिलांविरोधात मुलाची पोलिसात तक्रार

करमाळा (ता.५ जुलै) – मोटारसायकल अपघातात आईच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याची तक्रार एका मुलाने स्वतःच्या वडिलांविरोधात पोलीस ठाण्यात दिली असून, या...

कंदर येथील घरफोडीचा छडा: सराईत चोरास अटक, १.५ लाखांचे दागिने हस्तगत

करमाळा(दि.2) : करमाळा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एका दिवसा घरफोडी प्रकरणाचा छडा लावत १ लाख ५० हजार रुपये किमतीचे...

१२ मोटारसायकलींसह चोरट्यांच्या टोळीचा छडा, लाखोंचा मुद्देमाल जप्त

करमाळा, दि. २७ जून : करमाळा पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती. पोलीस...

उमरड येथे मोटारसायकलची चोरी

करमाळा(दि. 24) : उमरड (ता. करमाळा) येथे  मोटारसायकलची  चोरी झाली आहे. हा प्रकार  13 जूनच्या मध्यरात्री घडला आहे.याप्रकरणी विशाल चौधरी...

मंडल अधिकाऱ्याच्या जबाबाची फाडाफाड; पोलीसावर गुन्हा दाखल

करमाळा (दि. २२) : केम (ता. करमाळा) येथे महसुली कामकाजादरम्यान एका मंडल अधिकाऱ्याच्या हातातील अधिकृत दस्तऐवज हिसकावून फाडल्याचा प्रकार घडला...

करमाळा शहरात वेश्या व्यवसाय सुरु असलेल्या लॉजवर पोलिसांची कारवाई

करमाळा(दि. २२):  शहरातील भवानी पेठ येथील श्री कमलाभवानी लॉजवर पोलिसांनी धाड टाकत अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत एकाला...

पुनवर येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…

करमाळा : पुनवर (ता.करमाळा) येथील 25 वर्षाचे युवकाने किरकोळ कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा प्रकार काल (ता.१६) सायंकाळी...

आनंदी ज्वेलर्समध्ये चोरी करणारी महिला गजाआड

करमाळा(दि. १६)शहरातील वर्दळीच्या जय महाराष्ट्र चौकातील आनंदी ज्वेलर्स या दुकानातून ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके चोरून पसार झालेल्या महिलेचा अखेर...

गायरान जमीन मागणीसाठी गेलेल्या कार्यकर्त्याच्या गाडीला अपघात – एकाचा मृत्यू १५ जण जखमी..

करमाळा (दि. 12): देवळाली येथील पारधी समाजातील काही नागरीक मोहोळ येथील वनविभागाच्या कार्यालयात गायरान जमीन मागणीच्या कामासाठी एका टेम्पोमध्ये जात...

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती आणि सासूला दोन दिवसांची पोलीस कोठडी

करमाळा(दि. १३): शहरातील कानाड गल्ली येथील २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्या प्रकरणी तिचा पती व सासूला...

error: Content is protected !!