क्राईम Archives - Page 2 of 68 - Saptahik Sandesh

क्राईम

पतीला पळवून नेल्याची पत्नीची फिर्याद

करमाळा/संदेश प्रतिनिधीकरमाळा : केम येथे घरात झोपलेल्या पतीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार ४० वर्षीय महिलेने पोलिसांत दिली...

कपाटाचे दार उघडून सोन्याचे दागिने लंपास-वीट येथे चोरी

करमाळा/संदेश प्रतिनिधीकरमाळा: वीट (ता. करमाळा) येथे घराच्या शेजारील पत्र्याच्या खोलीत ठेवलेल्या कपाटाचे दार उघडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम...

आळजापूर येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड – ११ जण रंगेहात सापडले..

करमाळा/संदेश प्रतिनिधी : करमाळा: आळजापूर येथे सुरू असलेल्या खासगी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून अकराजणांना रंगेहात पकडले. पोलिसांची चाहूल लागताच...

जातीवाचक शिवीगाळ करून दमबाजी – तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा/ संदेश प्रतिनिधीझरे येथे रस्त्याच्या कामावरून झालेल्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करून दमबाजी केल्याप्रकरणी धर्मराज घाडगे, अजय घाडगे व विजय घाडगे...

किरकोळ कारणावरून वाहकास मारहाण-अंजनडोह च्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा/संदेश प्रतिनिधीकरमाळा, ता.१५: बसमधून प्रवास करताना किरकोळ कारणावरून वाहकाशी हुज्जत घालत तिघांनी त्यांना मारहाण केली आहे. ही घटना करमाळा बसस्थानकावर...

विश्वासाने नावे केलेली जमीन परत मागितल्याने महिलेचा विनयभंग व मारहाण..

करमाळा/ संदेश प्रतिनिधीकरमाळा, ता.१५ : विश्वासाचे नातेवाईक म्हणून सन २०१४ मध्ये दीड एकर जमीन नातेवाईकाच्या नावे केली होती. सदर जमीन...

कुंभारगाव येथून अल्पवयीन मुलगी बेपत्ता…

करमाळा /संदेश प्रतिनिधीकरमाळा, ता.२०: कुंभारगाव येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी मध्यरात्रीच्या सुमारास घरातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी...

रस्ता करणावरून जातीवाचक शिवीगाळ

करमाळा / संदेशप्रतिनिधीकरमाळा,ता.२०: निमगाव हवेली येथे शेतातून रस्ता काढण्याच्या वादातून नागनाथ उत्तम वाघमारे यांना जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची...

झरे येथे चोरी- एक लाख ३१ हजाराचा मुद्देमाल लंपास

करमाळा : झरे येथे एकाच रात्री घरासमोर लावलेली मोटारसायकल सह घराबाहेर झोपलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना...

error: Content is protected !!