शेतीच्या वादातून शेतकऱ्याचा खून: अर्जुननगरमध्ये दुर्दैवी घटना, दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
करमाळा(दि.७): करमाळा तालुक्यातील अर्जुननगर येथे शेतीतील सामायिक बांधावरील वादातून झालेल्या मारहाणीत एका ६५ वर्षीय शेतकऱ्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस...