बातम्या Archives - Page 124 of 423 -

बातम्या

भाजी मंडईतील स्वच्छतागृहाची दुरवस्था- मुख्याधिकाऱ्यांना भाजी विक्रेत्यांचे निवेदन

संग्रहित छायाचित्र करमाळा (दि.७) - करमाळा शहरातील सध्याची गावातील भाजी मंडई मधील पुरुषांच्या  स्वच्छतागृहाची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. भाजी...

उमरड येथील स्नेहल बदेची जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या अन्वेषकपदी निवड

करमाळा (दि.२) - करमाळा तालुक्यातील उमरड गावची कन्या स्नेहल सुभाष बदे हिची जिल्हा सांख्यिकी कार्यालय येथे अन्वेषकपदी निवड झाली आहे. सदर...

७ डिसेंबरला श्रीदेवीचामाळ येथे कुस्त्यांचा जंगी आखाडा

करमाळा (दि.६) - कमला भवानी देवी यात्रा महोत्सवानिमित्त उद्या ७ डिसेंबर रोजी श्री देवीचामाळ येथे भव्य जंगी कुस्ती आखाडा आयोजित...

अतिक्रमणाची पाहणी करत असताना शासकीय कामकाजात अडथळा आणल्याबद्दल चौघांविरोधात गुन्हा दाखल

करमाळा (दि.६) - अतिक्रमणाची पाहणी करत असताना शासकीय कामकाजामध्ये अडथळा आणल्याबद्दल चौघांविरोधात करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी करमाळा पोलिस...

करमाळा येथील गायत्री वीर हिचे निधन

करमाळा (दि.६) - करमाळा येथील गायत्री चंद्रकांत वीर (वय २५) हिचे बुधवार (दि. ४) रात्री ११ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले....

डॉ. पी. डी. पाटील यांच्याकडून कमलादेवी मंदिराच्या जीर्णोद्धार कामास ५ लाखांची देणगी

करमाळा (दि.६)- करमाळ्याचे आराध्य दैवत असलेल्या  कमलाभवानी देवी मंदिराच्या जीर्णोद्धार कामाला डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी (पुणे) चे कुलपती डॉ. पी. डी. पाटील...

घारगाव येथे काळभैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न

करमाळा (दि.६) - घारगाव येथे सालाबाद प्रमाणे श्री काळभैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आदी कार्यक्रमांचे आयोजन...

देवीचमाळ येथील मूकबधिर निवासी विद्यालयात दिव्यांग दिन उत्साहात साजरा

करमाळा (दि.४) - श्री देवीचामाळ (ता.करमाळा) येथील श्री जगदंबा कमला भवानी मूकबधिर निवासी विद्यालयात ३ डिसेंबर रोजी असणारा जागतिक दिव्यांग दिन मोठ्या...

३७ वर्षांनंतर विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा भरली शाळा!

करमाळा(सुरज हिरडे): नोकरी-व्यवसायात व संसारात एकदा माणसाचे आयुष्य व्यस्त झाले की प्रत्येकाला आपले शाळा कॉलेजातील आयुष्य छान होते असे वाटायला...

राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेत मच्छिंद्र लोंढे याला रौप्य पदक

करमाळा (दि.१) -  करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा मधील मच्छिंद्र नाथा लोंढे याने मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेमध्ये...

error: Content is protected !!