बातम्या Archives - Page 122 of 452 -

बातम्या

“न समजलेले आईवडील” या विषयावरील व्याख्यान कार्यक्रमाला केडगाव ग्रामस्थांची गर्दी

करमाळा(दि.१४) : केडगाव (ता.करमाळा) येथील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त भैरवनाथ मित्र मंडळाच्या वतीने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय सेवेत निवड झालेल्या व...

केम येथे विनापरवाना गोमांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई

केम(संजय जाधव) : करमाळा तालुक्यातील केम येथे विनापरवाना गोमांस विक्री केल्याप्रकरणी एका अज्ञात इसमाविरुद्ध व विक्रीचे ठिकाण असलेल्या जागा मालकाविरुद्ध...

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारचे आमदारांच्या निवासस्थाना बाहेर मशाल आंदोलन

केम(संजय जाधव)- प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जेऊर येथे मशाल आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि पेरणीपासून कापणीपर्यंतचा...

चिवटे यांच्या इशाऱ्यानंतर सफाई कामगारांना ठेकेदाराकडून दोन महिन्यांचा पगार अदा

सफाई कामगारांनी आपली कैफियत शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्याकडे मांडली करमाळा(दि.१२): करमाळा नगरपालिकेच्या स्वच्छता विभागात कार्यरत असणाऱ्या ५३ कामगारांचे मागील...

तहसीलदार यांच्या लेखी आश्वासनानंतर आळसुंदे-वरकुटे शिवरस्त्याचे रास्ता रोको आंदोलन मागे

करमाळा(दि.११): आळसुंदे - वरकुटे शिवरस्त्याच्या प्रलंबित प्रश्नासाठी शुक्रवारी ११ एप्रिल रोजी राणा वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आळसुंदे व वरकुटे येथील शेतकऱ्यांनी रास्ता...

जेऊर पोस्ट कार्यालयाला आग – सर्व कागदपत्रे, वस्तू जळून खाक..

करमाळा(दि.१०)जेऊर (ता.करमाळा) येथील पोस्ट कार्यालयाला अचानक आग लागून संपूर्ण पोस्ट कार्यालय जळून खाक झाले आहे, अचानक लागलेल्या आगीचे कारण अद्याप...

कंदर येथे श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात संपन्न

कंदर (संदीप कांबळे) : कंदर तालुका करमाळा येथे श्रीराम मंदिरात रामनवमी उत्सवानिमित्त श्री शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ व शिवलीला ग्रंथ...

करमाळा अर्बन बँकेवरील निर्बंध उठवले – बँकेची निवडणूक जाहीर

करमाळा(दि.९):  करमाळा अर्बन बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने जुलै २०२२ मध्ये टाकलेले निर्बंध आज (ता. ९) मागे घेतले आहेत....

आळसुंदे-वरकुटे शिव रस्त्याच्या कामाला पुन्हा खोडा 

करमाळा(दि.२८): - तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानुसार काल शुक्रवारी (दि.२८) आळसुंदे-वरकुटे शिवरस्ता प्रशासनाने पोलीस बंदोबस्तासह खुला करण्यास सुरुवात...

आईच्या उपचारासाठी काढलेले एक लाख रुपये रस्त्यात गहाळ – पठाण यांच्या प्रामाणिकपणामुळे मिळाले परत

करमाळा(दि.९) : हरवलेली एक लाख रुपये रक्कम असलेली पिशवी प्रामाणिकपणे परत केल्याने करमाळा येथील जाकीर हिदायत पठाण यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र...

error: Content is protected !!