रिटेवाडी उपसा सिंचन योजनेला गती — मंत्रालयात विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
करमाळा: तालुक्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसंदर्भात मंगळवारी (दि.११ नोव्हेंबर)मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि पालकमंत्री जयकुमार...
