केम प्राथमिक आरोग्य केंद्रास कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक न केल्यास आरोग्य केंद्रास टाळे ठोकु – वर्षाताई चव्हाण
केम (संजय जाधव) - केम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास येत्या दहा दिवसांच्या आत जर कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक न केल्यास...