Karmala Archives - Page 91 of 100 -

Karmala

नुस्ते विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

करमाळा/ संदेश प्रतिनिधीकरमाळा ता.१६ : कविटगाव येथील मच्छिंद्र नुस्ते विद्यालय व जुनिअर कॉलेज येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला....

स्वातंत्र्य दिनानिमित्त केम मधील उत्तरेश्वर मंदिरात तिरंगी सजावट

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) - केम (ता.करमाळा) येथील ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर देवस्थाना मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगी सजावट करण्यात आली. शिवलिंगाला...

येणाऱ्या निवडणूका ईव्हीएम ऐवजी मतदान पत्रिकेचा वापर करून पार पाडाव्यात – झिंजाडे यांचे सर्व सरपंचांना आवाहन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - देशातील सर्व ग्रामपंचायतींनी येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणूका ईव्हीएम ऐवजी मतदान पत्रिकेचा वापर करून पार पाडाव्यात...

दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय कार्ड योजनेत समाविष्ट करण्यात यावे – संदीप तळेकर

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) : महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रं बैठक 2020/प्र/क्र/नापु /28 नुसार निश्चित केलेल्या करमाळा तालुक्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना...

घारगाव हद्दीत असलेला शासकीय पाझर तलाव शासकीय कागदा पत्रातून गायब

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - घारगाव (ता. करमाळा) येथे आधी मंजूर असलेला पाझर तलाव आता शासकीय कागद पत्रातून गायब झाला असल्याची...

जातेगावचे सुपुत्र प्रा.डॉ. हनुमंत शिंदे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पुरस्कार प्रदान

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : जातेगावचे सुपुत्र व भोसरी (पुणे) येथील भगवान महावीर शिक्षण संस्थेच्या प्रितम प्रकाश महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग प्रमुख...

‘बिबट्या’ला पकडण्यासाठी वनविभागाने बसविला मांगी परिसरात पिंजरा – नागरिकांनी दक्ष राहण्याचा इशारा..

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - करमाळा : ४ ऑगस्ट रोजी मांगी परिसरात बिबट्या दिसल्याचा व्हिडीओ आणि बातमी प्रसारित झाल्यापासून या परिसरात...

गुळसडी गावातील पहिल्या वकील अ‍ॅड. प्राजक्ता कुलकर्णी-बारगजे यांचा नागरी सत्कार संपन्न

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - गुळसडी (ता.करमाळा) च्या कन्या अ‍ॅड. प्राजक्ता विजयकुमार कुलकर्णी-बारगजे यांनी LLB (वकील) परीक्षेत बार्शी तालुक्यात प्रथम क्रमांक...

राजुरी येथे ग्रंथ पारायण व हरिनाम सप्ताहाचे आयोजन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - राजुरी (ता.करमाळा) येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात अधिक मासानिमित्ताने हरिविजय ग्रंथाचे पारायण आयोजित केलेले आहे. हे पारायण १८...

केममधील राजाभाऊ तळेकर विद्यालयास “संत सोपानकाका स्वच्छ व सुंदर शाळा” पुरस्कार प्रदान

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) - केम येथील राजाभाऊ तळेकर विद्यालयाला "संत सोपानकाका स्वच्छ व सुंदर शाळा" या स्पर्धेत द्वितीय क्रमांक देण्यात...

error: Content is protected !!