Karmala Archives - Page 90 of 106 -

Karmala

मिरवणूकीचा अनावश्यक खर्च टाळून युवा एकलव्य प्रतिष्ठानकडून अन्नदानाचा उपक्रम

करमाळा - येथील युवा एकलव्य प्रतिष्ठानकडून गणेशोत्सव साजरा करताना अनावश्यक खर्चाला फाटा देण्यात आला. गणेशोत्सव काळात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यावर...

दहिगाव शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पाडुळे तर उपाध्यक्षपदी शेंडगे यांची निवड

करमाळा(संदेश प्रतिनिधी) - शेळकेवस्ती दहिगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळकेवस्ती दहिगाव शाळेच्या व्यवस्थापन समिती ची निवड आज करण्यात आली...

सोगांव पूर्व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सरडे तर उपाध्यक्षपदी नांगरे यांची निवड

करमाळा(संदेश प्रतिनिधी) - सोगांव पूर्व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी श्री दत्तात्रय नामदेव सरडे तर उपाध्यक्ष पदी श्री शंकर रामदास...

निंभोरे येथील मुस्लिम बांधवांचा स्वतंत्र गणेशोत्सव

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - निंभोरे हे गाव समृध्दीने नटलेले गाव आहे. या गावात सर्व जाती धर्माचे लोक अगदी एकोप्याने राहतात....

पोलीसपाटील भरतीचा अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीत वाढ

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - करमाळा व माढा तालुक्यातील पोलीस पाटील भरतीसाठी अर्ज भरण्याची मुदत २ दिवसांनी वाढविण्यात आली आहे. सलग...

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत कोर्टीतील छ. शिवाजी हायस्कूलचा संघ प्रथम

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - २५ सप्टेंबर रोजी सोलापूर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत कोर्टी (ता.करमाळा) येथील श्री. छत्रपती शिवाजी...

केम येथील शंभुराजे तळेकर याची राज्यस्तरीय कुस्तीसाठी निवड

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) - केम गावचा सुपुत्र शंभुराजे सचिन तळेकर याने तालुकास्तरीय व जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये १७ वर्ष वयोगट...

केम येथील कालिदास कुंभार जिल्हास्तरीय लांबउडीत प्रथम

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) - जिल्हा स्तरीय क्रिडा स्पर्धेत १४वर्ष वयोगटात केम येथील आश्रम शाळेतील विद्यार्थी कुमार कालिदास कुंभार याने जिल्हा...

करमाळ्यामधून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन!

मुस्लिम बांधवांचा यावेळी शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. करमाळा (संदेश प्रतिनिधी) - काल (दि.२६) करमाळा शहरातील सरकार मित्रमंडळाच्या गणपतीच्या...

मामा.. आणखी जोर हवाय!

संपादकीय साधारणपणे राज्यातील विधानसभा मतमोजणीला पहिल्या दहा फेऱ्या झाल्या, की निकालाचा कल कळतो. त्यानंतर मतमोजणी कक्षात थांबण्याची गरज नसते पण...

error: Content is protected !!